Amol Kolhe News : 'मराठ्याच्या शौर्याचं प्रतिक ती कबर आहे', कोल्हे नेमकं काय म्हणाले?

Amol Kolhe On Aurangazeb Kabar : 'कोणाची राजकीय पोळी भाजण्याऐवजी स्वत: च्या भविष्याची होळी होऊ देऊ नका', औरंगजेब कबरीच्या राजकारणावरून अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

Aurangazeb Kabar Politics : देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेशी सहमत. औरंग्याच्या कबर महिमा मंडण केलं जाऊ नये. मराठ्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणुन ती कबर आहे. जो कुणी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिल त्याची अवस्था अशीच होईल हे दर्शवणारी हि कबर अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिली. 'कोणाची राजकीय पोळा भाजण्याऐवजी स्वत: च्या भविष्याची होळी होऊ देऊ नका', असेही कोल्हे म्हणाले.

पाहा अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

 Agriculture Minister Dattatray Bharane, Amol Mitkari
Durga Tambe Reply Amol Khatal
Alandi Indrayani Flood; Ashadhi Wari
Amol Kolhe questions Nashik Pune railway route change
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com