Farmers News : अवकाळीनं झालं नुकसान, तुपकरांची सरकराला नुकसान भरपाईची मागणी

Ravikanth Tupkar On Unseasonal rain : 'सरकारने शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी', रविकांत तुपकरांची मागणी

Buldhana : अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे प्रचंड नुकसान महाराष्ट्रात झालेलं आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के तातडीने नुकसान भरपाई दिली पाहिजे. अशी मागणी सुपकरांनी केली आहे.

पाहा तुपकर काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com