Beed News : बीडच्या गुंडगिरीवर बजरंग सोनावणे आक्रमक

Bajrang Sonawane On Beed crime : 'ही दहशत संपवायची असेल तर या सर्वांना अटक झाली पाहिजे', बजरंग सोनावणे यांचं वक्तव्य

Beed : बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर खासदार बजरंग सोनावणे यांनी भाष्य केलं आहे. बीडमध्ये अजून कराडची दहशत संपलेली नाही. ही दहशत संपवायची असेल तर या सर्वांना अटक झाली पाहिजे असं बजरंग सोनवणे म्हणाले आहेत .

सोनावणे काय म्हणाले पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com