MNS च्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीयाला का मारलं, Bala Nandgaonkar यांनी ठामपणे सांगितलं, Mumbai News

मनसे-ठाकरे युती, मुंबईतील परप्रांतीय प्रकरणावर बाळा नांदगावकर यांनी मुलाखतीत दिलं ठाम स्पष्टीकरण, काय म्हणाले ते पाहा

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट या विशेष सदरात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मनसे ठाकरे युती यासह अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी परप्रातीयाच्या कानशिलात लगावलेल्या प्रकरणावर देखील स्पष्टीकरण दिले आहे. नेमकं काय म्हणाले नांदगावकर पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com