Sunetra Pawar आघाडीवर ,Jay Pawar पोहोचले मतमोजणी केंद्रावर।Ajit Pawar, Baramati News

Baramati पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत उपमुख्यमंत्री Sunetra Pawar आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.या पार्श्वभूमीवर Jay Pawar हे मतमोजणी केंद्रावर पोहोचल्याचं पाहायला मिळालं.ही निवडणूक Ajit Pawar यांच्या निधनानंतर होत असल्याने राज्यभराचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.अंतिम निकाल काय लागतो, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

आज बारामती पोटनिवडणुकीचा निकाल आहे. यात उपमुख्यमंत्री Sunetra Pawar या आघाडीवर आहेत, यावेळी जय पवार हे मतमोजणी केंद्रावर पोहोचलेले पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com