Beed मध्ये वातावरण तापलं, Manoj Jarange विरुद्ध Laxman Hake समर्थकांमध्ये वाद, | Maratha Vs OBC

भोगलवाडी येथे बॅनर फाडल्याचा आरोप; पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला - Beed News Live Update

बीडमधील धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे मराठा समाजाचे सदस्य आणि ओबीसी समाजाचे सदस्य आमनेसामने आले. कारण, ज्या गावात लक्ष्मण हाके यांची सभा आहे, त्या गावात जरांगे यांचे पोस्टर लावण्यासाठी मध्यरात्री लक्ष्मण हाके यांच्यासह गोपीनाथ मुंडे, भगवान बाबा आणि अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो असलेला बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप ओबीसी बांधवांनी केला. यावेळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com