हा भाजप नेता होणार पं. बंगालचा मुख्यमंत्री? Mamata Banerjee Suvendu Adhikari, Bangal Election Result

West Bengal विधानसभा निवडणुकीत Bharatiya Janata Party मोठ्या आघाडीसह पुढे असल्याचं चित्र समोर येत आहे.यामुळे Mamata Banerjee यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.राज्यात पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीची म्हणजे ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता अखेर गेली. भाजपने टीएमसीचा पराभव केला असून तब्बल 190 जागांवर भाजप आघाडी घेतलीये. त्यामुळे, भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चत झाले आहे. पण पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यातच सुवेंधू अधिकारी यांचे नाव समोर आले आहे. पण सुवेंधू यांचंच नाव समोर का आले.... हेच सांगतो...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com