Aditya Thackeray vs Gulabrao Patil : ...अन् भरसभेत दोघांमध्ये खडाजंगी, नेमकं काय घडलं?

Budget Session : मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांवरून भरसभेत आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील या दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं

Budget Session : अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत मंत्री गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यात आज तू तू मै मै झाली. मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांवरून दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचं चित्र आहे.

पाहा सविस्तर नेमकं काय घडलं या दोघांमध्ये ते व्हिडिओमधून...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com