India Pakistan War Ceasefire Violation : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, आत्तापर्यंत काय काय घडलं?

India vs Pakistan War : जम्मू-काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरात पर्यंत पाकिस्तानच्या प्रक्षोभक कारवायांमुळे वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले.

Operation sindoor : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी करारानंतर अवघ्या काही तासांतच सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. जम्मू-काश्मीरपासून पंजाब, राजस्थान आणि गुजरातपर्यंत पाकिस्तानच्या प्रक्षोभक कारवायांमुळे वातावरण पुन्हा तणावपूर्ण झाले. मात्र सिजफायरच उल्ल्घन केल्यानंतर कुठे काय परिस्थिती आहे?

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com