Pahalgam Attack News : पहलगम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस संतापले

Devendra Fadnavis On Pahalgam Terrorist Attack : पहलगम दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाईंडला मोदी शोधून काढतील, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास.

Mumbai : पहलगममधील हल्ल्यात अनेक भारतीय पर्यटक तसेच परदेशातील पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध करत तीथे अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करावी आणि दहशतवाद्यावर कारवाई करावी अशी मागणी देशात होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी भाष्य केलं आहे. या हल्ल्याच्या मास्टरमाईंडला मोदी शोधून काढतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

काय म्हणाले फडणवीस पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com