Omraje Nimbalkar News : ‘माझा कार्यकर्ता असता तर हातोडा घातला असता’, निंबाळकरांचं वक्तव्य

Omraje Nimbalkar On Tuljapur Drug Case : 'माझा कार्यकर्ता असता तर मी पाठीशी घातलं नसत, वर्षभरापूर्वीच हातोडा घातला असता', ओमराजे निंबाळकरांचा दावा

Tulajapur : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी पिटू गंगणेला वर्षभरापूर्वीच व्यसनमुक्ती केंद्रात करण्यात आलं होतं दाखल. वर्षभरापूर्वी याबाबत माहिती मिळूनही कारवाई झाली नाही. माझा कार्यकर्ता असता तर मी पाठीशी घातलं नसत, वर्षभरापूर्वीच हातोडा घातला असता. पिटू गंगणे कोणत्या पक्षाचा कुणाचा कार्यकर्ता तुम्हीच पाहा, असा इशारा देत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले ओमराजे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com