'फक्त प्रसिद्धीसाठी वक्तव्य करतात' शाम मानवांना मुख्यमंत्र्यांचा टोला Sham Manav, Fadnavis, Dhule

Dhule येथे बोलताना मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी Sham Manav यांच्यावर निशाणा साधला.“श्याम मानव फक्त प्रसिद्धीसाठी वक्तव्य करतात,” असा टोला फडणवीसांनी लगावला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्याम मानव यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.श्याम मानव फक्त प्रसिद्धीसाठी बोलतात, असा टोला त्यांनी लगावलाय. माजी सरन्यायाधीश भूषण गवईंनी बागेश्वरबाबांची भेट घेतली होती.त्यावरून श्याम मानव यांनी गवईंवर टीका केली होती,त्यावर बोलताना फडणवीसांनी उत्तर दिलंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com