गोकुळच्या निर्णयाने नेत्यांचं टेन्शन वाढलं, कर्मचारीच होणार संचालक, Gokul, Satej Patil, Koolhapur

Kolhapurमध्ये गोकुळ दूध संघाच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.Gokul Milk Unionमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनाच संचालक बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

कोल्हापूरात असं म्हटलं जातं की आमदार नको पण गोकुळ दुध संघाचं संचालक बनवा आणि आता याच पार्श्वभूमीवर गोकुळ दुध संघात मोठी घडामोड घडलीये. ऐन निवडणुकीच्या तोंडावर थेट कर्मचाऱ्यांना गोकुळ दुध संघाचे संचालक बनवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे आता संघावर संचालक होण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्येच चढाओढ होण्याची शक्यताय. पण केवळ संचालक मंडळाने परवानगी दिली असली तरी राज्य सरकारकडे या निर्णयासाठी पाठपुरावा सुरू राहणार आहे. एकीकडे सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांनी आपले देव पाण्यात ठेवलेत तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांना संचालक बनवण्याच्या निर्णयाने मोठा ट्वीस्ट आलाय. नेमकं गोकुळमध्ये काय घडतंय, कर्मचाऱ्यांना संचालक बनवण्याचा निर्णय का घेण्यात आलाय हेच सांगतो....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com