Satej Patil on Gokul Election: गोकुळमध्ये ट्विस्ट येणार? सतेज पाटलांचं संचालकांना आवाहन VIDEO

Satej Patil appeal to Gokul directors: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सतेज पाटील यांनी संचालकांना केलेल्या आवाहनामुळे निवड प्रक्रियेबाबत चर्चेला नवे वळण मिळाले आहे.

Gokul Election News: कोल्हापूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या 'गोकुळ' दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापले असून यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. यावर सतेज पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली, पाहाच.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com