Kailas Patil Drought Fee Collection: दुष्काळातही फी वसुली, कैलास पाटलांचा चंद्रकांतदादांना फोन

Kailas Patil calls Chandrakant Patil over fee collection during drought conditions: मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असताना फी वसुलीचा मुद्दा उपस्थित करत आमदार कैलास पाटील यांनी चंद्रकांतदादांना फोन केला. दुष्काळग्रस्त कुटुंबांवरील आर्थिक ताण आणि फी माफीच्या मागणीकडे लक्ष वेधले.

Maharashtra Drought News: राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र, धाराशिव जिल्ह्यातील महाविद्यालयांकडून सर्रास परीक्षा शुल्क उकळले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर आमदार कैलास पाटील यांनी कळंब येथील महाविद्यालयात थेट भेट देऊन प्रशासनाला जाब विचारला. यानंतर त्यांनी तातडीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधत परीक्षा शुल्क वसुली त्वरित थांबवण्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com