Latur district: तलाव आटला, पिण्याचे पाणीही मिळेना, भीषण दुष्काळाने ग्रामस्थांचे हाल

Latur district faces a severe drinking water crisis: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील पळशी गावात तलाव आटल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची परवड होत असून दुष्काळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Latur News: लातूरच्या रेनापुर तालुक्यातल्या पळशी गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. गावातील मुख्य असलेला तलाव वाटल्याने, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, आता जगायचे कसे, असा गंभीर प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com