Latur Shetkari Viral Video : बैलजोडी परवडेना शेतकऱ्याने स्वत:लाच घेतलं जुंपून, पत्नीने काय केलं पाहा

शेतात बैलाऐवजी स्वतःला जुंपणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल – सरकार आणि व्यवस्था यांच्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

लातूरमधील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये बैलजोडी परवडत नसल्याने शेतकऱ्याने स्वत:लाच जुंपून घेतल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com