हाकेंची बारामतीतून माघार, मंत्री भरणेंच्या शिष्टाईला यश Laxman Hake,Sunetra Pawar, Baramati Election

Baramati पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; Laxman Hake यांनी घेतला निर्णय

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करणारे ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी अखेर माघार घेतली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हाके यांच्याशी चर्चा केली.यानंतर हाके यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहिर केलं.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com