Mahendra Thorve: ‘सुनील तटकरेंनी मला संपवण्याची सुपारी दिलीये’ थोरवेंचे गंभीर आरोप

Raigad politics News: कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे रायगडमधील महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

Raigad politics News: कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला मारण्याची सुपारी देण्याचा आणि संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप थोरवे यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले थोरवे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com