Manoj Jarange News : 'जरांगेंना मराठवाड्यातून तडीपार करा..', वाघमारेंची जळजळीत टिका

Navnath Waghmare On Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील हा गुंड आहे. जरांगेंची एसआयटी चौकशी पुन्हा सुरु करण्यात यावी, नवनाथ वाघमारेंची मनोज जरांगे विरोधात मागणी

Navnath Waghmare : नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगेंवर निशाना साधला आहे. मनोज जरांगे पाटील हा गुंड आहे असे ते म्हणाले. जरांगेंची एसआयटी चौकशी पुन्हा सुरु करण्यात यावी तसेच जरांगे गुंड असून त्याला मराठवाड्यातून हद्दपार केलं पाहिजे, अशी मागणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com