Manoj Jarange Patil Allegation: शिंदेंनी 500 कोटी घेतल्याचा दावा, जरांगे उद्या थेट पुरावे देणार

Manoj Jarange Patil ₹500 crore allegation latest news: मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत ५०० कोटी रुपयांच्या दाव्यावरून प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणाशी संबंधित पुरावे २२ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil 500 Crore Allegation: काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या बाबत केलेल्या 500 कोटीच्या दाव्या बाबत उद्या मनोज जारंगे पाटील पत्रकार परिषद घेऊन पुरावे देणार आहेत. नेमकं काय म्हणाले जरांगे पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.