'Manikrao Kokate इतकं सुंदर स्पष्टीकरण देतात पण...', Narhari Zirwal काय म्हणाले पाहा..

Narhari Zirwal on Manikrao Kokate : कृषिमंत्री कोकाटेंच्या वादग्रस्त विधानावर झीरवाळांचं मत, मीडियाच्या एडिटिंगवरही साधला निशाणा

राज्याचे उपसभापती नरहरी झीरवाळ यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांवर भाष्य केलं आहे.ते म्हणाले –
"कृषिमंत्री काय बोलले हे मला माहित नाही, पण ते काहीतरी सुरु झालं आहे. काही वेळा ते फार सुंदर स्पष्टीकरण देतात, पण त्याचं एडिटिंग तुम्ही लोक करता. कोणता शब्द फ्लॅश होईल, तेच पुढे नेतात."झीरवाळांच्या या विधानातून त्यांनी कोकाटेंचं थेट समर्थन केलं नसतानाही, माध्यमांवर टीका करत त्यांच्या विधानांचा संदर्भ चुकीचा पद्धतीने मांडला जात असल्याचा आरोप केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

TOP-Ten-News-1
Maharashtra Youth Congress chief Shivraj More
Nashik DCC Bank Annual General Meeting
MPSC paper leak accused teacher suspension