NCP Merger News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांवर आता राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते आणि आमदार दत्ता भरणे यांनी अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विलिनीकरणाबाबत विचारले असता, 'सर्व अधिकार सुनेत्रा वहिनींकडे आहेत; विलिनीकरणावर वहिनी जो काही निर्णय घेतील तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल,' अशी स्पष्ट भूमिका दत्ता भरणे यांनी मांडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.