'गोलटोपी, दाढीवाले हक्काचे मासे घेऊन जातात' राणेंच वक्तव्य Nitesh Rane, Bmc Election, Mumbai

मच्छीमारांचे मासे चोरीला जातात, ड्रोनद्वारे पाळत; राणेंचा मुस्लिम समाजावर अप्रत्यक्ष आरोप?

राज्याचे मत्सविकास मंत्री नितेश राणे यांनी मिरा भाईंदरमध्ये बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, गोलटोपी दाढीवाले,हिरवे साप इकडून मोठ्या प्रमाणात मच्छी मारून घेऊन जातात त्यामुळे ड्रोनची सुविधा चालू केली. राणे नेमकं काय म्हणाले ,पहा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Disha Salian Death Case; Nitesh Rane And Aditya Thackeray
Disha Salian death case; Narayan Rane, Nitesh Rane And Aaditya Thackeray
BJP
Narayan Rane
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com