नितेश राणेंना मोठा दिलासा, कारावासाच्या शिक्षेला स्थगिती, Nitesh Rane Case Update, Sindhudurg News

Sindhudurg येथील चिखलफेक प्रकरणात Nitesh Rane यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सत्र न्यायालयाने सार्वजनिक शांतताभंग प्रकरणी IPC 504 अंतर्गत एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चिखलफेक प्रकरणात सार्वजनिक ठीकाणी शांतताभंग केल्या प्रकरणी 504 कलमा अंतर्गत एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेच्या विरोधात नितेश राणे यांच्या वतीने उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना चिखलफेक प्रकरणात दिलासा मिळाला आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com