Pune Drunk Boy BMW Video : महिला दिनादिवशीच पुण्यात धक्कादायक प्रकार, भररस्त्यात तरुणाचे अश्लील चाळे

Drunk Boy BMW Video : पुण्यातील शास्त्रीनगर चौकात बड्या बापाच लेक आणि त्याचा मित्र दारू पिऊन वेगवान गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळाले.

Pune : पुण्यातील शास्त्रीनगर चौकात बड्या बापाच लेक आणि त्याचा मित्र दारू पिऊन वेगवान गाडी चालवत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सिग्नलवर या तरुणाने महिलांसमोर अश्लील वर्तन केले. हा तरुणा दारू पिवून असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले पोलिस पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com