शिवरायांच्या अपमानाचा आरोप, आमदार गायकवाडांनी दिली धमकी Sanjay Gaikawad, Viral Call Recording

Sanjay Gaikwad यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याच्या आरोपावरून प्रकाशकाला धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे

प्राध्यापक गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता...?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराजांचं अनादर करणारे शीर्षक या पुस्तकाला दिलं असल्याचे म्हणत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी देतो व अश्लील शिवीगाळ करत असल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com