Sanjay Raut: ‘शिंदे आता मनोज जरांगेंना का घाबरत आहेत?’ संजय राऊतांचा सवाल

Manoj Jarange Patil News: खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सवाल उपस्थित केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत शिंदे यांची भूमिका काय, असा प्रश्न राऊत यांनी विचारला.

Manoj Jarange Patil News: एकनाथ शिंदे यांच्या मंत्री मनोज जरांगे पाटील यांच्या सेवेत चार वर्ष होते. मग आता मनोज जरांगे पाटील यांना का घाबरत आहेत, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले राऊत पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com