NCERT ने नकाशा वगळला, शिवेंद्रराजेंनी दिली प्रतिक्रिया Shivendraraje Bhosle, Fadnavis, Satara

NCERT च्या आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा वगळल्याच्या मुद्द्यावर Shivendraraje Bhosle यांनी प्रतिक्रिया दिली आहे.या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्यावर विश्वास व्यक्त करत, “ते या विषयाबाबत 100% संवेदनशील आहेत आणि कोणतीही चुकीची गोष्ट घडली तर खपवून घेणार नाहीत,” असं म्हटलं

NCERT च्या आठवीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा वगळण्यात आल्याच्या विषयावर बोलत असताना शिवेंद्रराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या विषयाबाबत 100% संवेदनशील असून कोणती चुकीची गोष्ट घडली तर ते खपवून घेणार नाहीत,असं वक्तव्य त्यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com