‘तो कठीण काळ होता’ Snehalata Kolhe यांनी सगळं स्पष्ट केलं, 2024 Kopargaon Vidhansabha Election

'भाजपमध्ये कुटुंब संघर्ष, तरी निवडणूक लढणार' - स्नेहलता कोल्हे यांची भावनिक पोस्ट; विवेक कोल्हे यांच्याशी मतभेद - Live Update

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून २०२४ विधानसभा निवडणुकीत भाजपमधील कुटुंब संघर्ष उफाळून आला असून, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. ‘तो कठीण काळ होता,’ असं म्हणत कोल्हे यांनी विवेक कोल्हे यांच्याशी मतभेद असले तरी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष केळे यांनी स्नेहलता कोल्हे यांना ८२२ मतांच्या फरकाने पराभूत केलं होतं. २०१४ मध्ये कोल्हे यांनी विजय मिळवला होता. नेमकं काय म्हणाल्या स्नेहलता कोल्हे? पाहा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com