पोटनिवडणुकीतील विजयानंतर, Sunetra Pawar यांचे Baramati मध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर।Ajit Pawar

Baramatiमध्ये उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या समर्थनार्थ “भावी मुख्यमंत्री” अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत.अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९६९ मतांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर शहरात लागलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे

उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या समर्थनार्थ शहरभर “भावी मुख्यमंत्री” अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत.अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९६९ मतांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर लगेचच लागलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दिवंगत Ajit Pawar यांच्यानंतर बारामतीचा गड सुनेत्रा पवार यांनी कायम राखल्याची चर्चा सुरू असून, शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात हे बॅनर लावण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com