'विधानभवन उडवण्याचा मेल खोटा'; सुनेत्रा पवारांची माहिती Sunetra Pawar, Vidhan Bhawan Threat, Mumbai

मुंबईत अधिवेशन सुरू असलेल्या विधानभवन इमारतीला उडवून देण्याचा धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. याबाबत बोलताना सुनेत्रा पवार यांनी संबंधित मेल खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबईत अधिवेशन सुरू असलेल्या विधानभवनाच्या इमारतीला उडवून देण्याचा मेल आला होता. त्यामुळे परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला होता. यावर सुनेत्रा पवार यांनी हा मेल खोटा होता, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com