विधानपरिषदेसाठी अनेक नावे चर्चेत, सुनेत्रा पवारांकडून संधी कुणाला? Sunetra Pawar, Vidhanparishad

उपमुख्यमंत्री Sunetra Pawar कुणाला उमेदवारी देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.पक्षात अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असून, या एकमेव जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे

अजित पवारांच्या निधनानंतर विधान परिषदेची पहिलीच निवडणूक होतीये. यात राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त एकच जागा मिळणार आहे.त्यामुळे या एकमेव असलेल्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार नेमकी संधी कुणाला देणार, हा मोठा सस्पेन्स आहे. यासाठी नेमकी कोणती नावे चर्चेत आहेत, जाणून घ्या या व्हिडिओमधून.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com