Deenanath Mangeshkar Hospital News : 'हॉस्पिटलचा तो व्हिडिओ कुटुंबाला दाखवा', सुळेंची मागणी

CCTV Footage : सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे जे १०-१५ लोकं आहेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि ते सीसीटीव्ही फुटेज त्या कुटुंबाला दाखवले पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकरणावुषयी भाष्य केलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे जे १०-१५ लोकं आहेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि ते सीसीटीव्ही फुटेज त्या कुटुंबाला दाखवले पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई झाली पाहिजे.

पाहा सुळे काय म्हणाल्या ते सविस्तर व्हिडिओमध्ये....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com