Uday Samant News : छावा चित्रपट टॅक्स फ्री होणार?, काय म्हणाले सामंत?

Uday Samant Byte : छावा चित्रपट मराठीमध्ये डब व्हावा अशी आमची देखील मागणी आहे यासाठी आम्ही चित्रपटांच्या निर्मात्यांची, दिग्दर्शकांची भेट घेणार आहे अशी माहिती सामंतांनी दिली.

Uday Samant On Chhaava Movie : छावा चित्रपट प्रचंड लोकप्रिय होत आहे आणि आता तो टॅक्स फ्री व्हावा यासाठी मागणी केली जात आहे. यासंदर्भात उदय सामंत यांना विचारणा केली असता त्यांनी आपले मत मांडले आहे. छावा चित्रपट मराठीमध्ये डब व्हावा अशी आमची देखील मागणी आहे, यासाठी आम्ही चित्रपटांच्या निर्मात्यांची, दिग्दर्शकांची भेट घेणार आहे, असे ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले सामंत यासाठी सविस्तर व्हिडीओ पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com