Chandrashekhar Bawankule News : 'कॉंग्रेससारख्या अविचारी पक्षाशी युती केल्यामुळे..', बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Chandrashekhar bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या मुळ भुमिकेशी तडजोड करायला नको होती, जे कार्यकर्ते होते ते हिंदुत्तववादी विचारांचे होते त्यामुळेच ते आता ठाकरेंसोबत नाही असं बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेससारख्या अविचाराच्या पक्षाशी युती केल्यामुळे हे होत आहे. तसेच, त्यांनी आपल्या पक्षाच्या मुळ भुमिकेशी तडजोड करायला नको होती. जे कार्यकर्ते होते ते हिंदुत्तववादी विचारांचे होते त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहायला मागत नाहीयेत, असे विधान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

बावनकुळे पुढे काय म्हणाले यासाठी सविस्तर व्हिडीओ पाहा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com