'कमिशन घेऊन बिलं काढली जाताहेत', वडेट्टीवारांच काय बोलले? Vijay Wadettiwar, Ashok Kharat Case

भोंदू बाबा Ashok Kharat प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असताना Vijay Wadettiwar यांनी गंभीर आरोप केले आहेत.“मंत्रालयात कमिशन घेऊन बिलं काढली जाताहेत,” असा आरोप करत त्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचारावर थेट निशाणा साधला

भोंदू अशोक खरात प्रकरणात जे कुणी असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत विजय वडेट्टीवार यांनी मंत्रालयात भ्रष्टाचार चालत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com