Vijay Wadettiwar: ‘ते गोरे होते, हे चोर आहेत, एवढाच फरक आहे’ वडेट्टीवारांनी टायमिंग साधला

Maharashtra Politics News: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीची तुलना सध्याच्या परिस्थितीशी करत तीव्र टीका केली. स्वातंत्र्यानंतरची दुसरी लढाई सुरू करण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले.

Maharashtra Politics News: स्वातंत्र्यपूर्वी या देशाच्या रक्षणाची जबाबदारी लोकांनी घेतली. स्वातंत्र्यानंतरची दुसरी लढाई सुरू करायची आहे. ते गोरे होते हे चोर आहे, एवढाच फरक आहे. त्यांनी देखील चोरी करून देश लुटून नेले. त्यांच्या तालमीत ही लोक तयार झाले, असा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com