राहूरी विधानसभा पोटनिवडणुकीतुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्यानंतर पाठींबा कुणाला देणार, याबाबत अद्यापही संभ्रम अवस्था असल्याच चित्र असतानाच यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तनपुरे यांनी अर्ज न भरणं हाच अप्रत्यक्षपणे दिलेला पाठींबा आहे, पाठींबा जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.