आठवलेंच तोंडभरून कौतुक, विशाल पाटील काय बोलले? Vishal Patil, Ramadas Athawle, Sangli

Sangli येथे बोलताना Vishal Patil यांनी केंद्रीय मंत्री Ramdas Athawale यांचं तोंडभरून कौतुक केलं.“रामदास आठवलेंसारख्या हिऱ्याला ताकद देण्यात काँग्रेस कमी पडली,” असं म्हणत त्यांनी पक्षावरच टीका केली

रामदास आठवलेंसारख्या हिऱ्याला ताकद देण्यात काँग्रेस कमी पडली, त्यामुळे भाजपासोबत आठवले गेल्याने त्याचा मोठा राजकीय फटका काँग्रेसला भोगावा लागलाय, असं विधान काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com