Walmik Karad News : बीडच्या जेलमध्ये राडा, कराड अन् घुलेला मारहाण

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याचे माहिती समोर आली आहे.

Walmik Karad and Sudarshan Ghule Beaten at jail : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याचे माहिती समोर आली आहे. बापू आंधळे प्रकरणातील आरोपी महादेव गिते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण झाल्याची सूत्रांची माहिती दिली आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com