Vijay Wadettiwar : 'पैलवान मंत्र्यानं एका स्त्रीला विवस्त्र फोटो पाठवले', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

Vijay Wadettiwar On Jaykumar Gore : ''..मंत्री झाल्यावर पुन्हा त्या महिलेच्या मागे लागतो, ब्लॅकमेल करतो”, विजय वडेट्टीवारांचा जयकुमार मोरेंवर आरोप

Jaykumar Gore : जयकुमार गोरे यांच्याबद्दल विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक दावा केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातला रोज व्यायाम करणारा एक पैलवान मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो. दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो. त्याच्यापुढे जाऊन 10 हजार रुपये दंड भरुन माफी मागतो. मंत्री झाल्यावर पुन्हा त्या महिलेच्या मागे लागतो, ब्लॅकमेल करतो” असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

पाहा वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Pratibha Dhanorkar, Vijay Wadettiwar
 dhairyasheel mohite patil
Jaykumar Gore
Solapur Leader Meet Jaykumar Gore
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com