Someshwar Election News: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत सर्व शिक्षित व सक्षम उमेदवार दिल्याचे सांगत युगेंद्र पवार यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. 'मतदार आदरणीय शरद पवार साहेबांकडे बघून, आमच्या सुशिक्षित उमेदवारांकडे बघून आणि आमच्या सर्वांची तळमळ बघून यंदा शंभर टक्के आमच्या 'किटली' चिन्हालाच साथ देतील. जरी ही तिरंगी लढत असली तरी जास्तीत जास्त जागा आमच्याच निवडून येतील आणि सोमेश्वरचा उद्याचा चेअरमन किटलीच ठरवेल,' असा जोरदार दावा युगेंद्र पवार यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.