Top 10 News : हरियाणा, जम्मू-काश्मीर निकाल अन् मोदींची प्रतिक्रिया, बडा नेता अजितदादांची साथ सोडणार, शेलार विरुद्ध प्रिया दत्त सामना रंगण्याची चिन्ह - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

Sarkarnama Headlines Maharashtra Politics : तर आता जाणून घेऊयात आज दि. 8 ऑक्टोबर, 2024 च्या 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
Top 10 breaking news
Top 10 breaking newsSarkarnama
Published on
Updated on

Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

तर आता जाणून घेऊयात आज दि. 8 ऑक्टोबर, 2024 च्या 9 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....

श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटेंवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल.. मुरकुटे पोलिसांच्या ताब्यात..

राधाकृष्ण विखे पाटलांचे कट्टर विरोधक राजेंद्र पिपाडांनी घेतली शरद पवारांची भेट.. विखे पाटलांना पवार घेरण्याची शक्यता..

वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळाल्यास स्वागत, संजय राऊतांचं सूचक विधान... आशिष शेलार(Ashish Shelar) विरुद्ध प्रिया दत्त असा सामना रंगण्याची दाट शक्यता

Top 10 breaking news
Narendra Modi News : पराभव होऊनही PM मोदी म्हणतात, 'जम्मू काश्मीरमध्ये भाजपच सर्वात मोठा पक्ष...'; काय आहे कारण..?

पुण्यातील भाजप(BJP) आमदारांची डोकेदुखी वाढली... विद्यमान आमदारांविरोधात अनेक इच्छूकांची गर्दी...

आमदार संजय जगताप आणि संभाजी झेंडे यांच्यात मतभेद... शरद पवारांचा संभाजी झेंडेंना समजवण्याचा प्रयत्न

Top 10 breaking news
Fadnavis Vs Deshmukh : आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये भांडणे लावणारा कामगार कल्याण मंडळाचा 'तो' अधिकारी कोण?

जालन्यात रब्बी हंगामातील पिकविमा देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.. विमा कंपनी कार्यालयात स्वाभिमानीचे मुक्काम ठोक आंदोलन

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचं नाव देण्यासाठी हालचाली सुरु...

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com