Top Ten News : जाणून घ्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या राजकीय घडामोडी!

Top 10 big News : जाणून घेऊयात आज दि. 2 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी
top 10 news
top 10 newsSarkarnama
Published on
Updated on

सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफाॅर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो.

तर आता जाणून घेऊयात आज दि. 2 ऑक्टोबर, 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी

राहुल नार्वेकर शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला... विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व... भेटीचं कारण अस्पष्ट

पुण्यात अँटी इन्कम्बन्सीचा सूर असलेल्या मतदारसंघात भाजप करणार चाचपणी...पर्वती विधानसभेत फटका बसण्याची शक्यता...माधुरी मिसाळांना पक्ष डच्चू देणार, सूत्रांची माहिती

शाहांनी 2029 सांगून आधीच माघार घेतली, काँग्रेस प्रभारी चेन्नीथलांची उपहासात्मक टीका...तर 2029 पर्यंत सरकार राहणार की नाही ते बघा...संजय राऊतांचा खोचक टोला...

आमदारकी गेली तरी चालेल पण रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही...शिंदे गटाचे आमदार रमेश बोरणारेंचं विधान...तर पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येवरुनही शंका व्यक्त

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) ऑफीसची तोडफोड केल्याप्रकरणी कारवाई... मंत्रालयातील सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसाचं निलंबन...

top 10 news
Raj Thackeray : ...असल्यांचा महाराष्ट्रात सुळसुळाट झालाय! महात्मा गांधी जयंतीदिनी राज ठाकरेंचे फटकारे

उद्योगपती मुकेश आणि अनंत अंबानींनी घेतली उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट...मातोश्रीवरील भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात

2029 ला एकट्या भाजपची सत्ता आणायची, अमित शाहांचं मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात विधान, तर एकहाती सत्ता अशक्य... अजित पवारांची प्रतिक्रिया...

13 हजार कांदा उत्पादकांचं 24 कोटींचं अनुदान रखडलं...पत्रव्यवहार करुनही कार्यवाही नाही...आचारसंहितेआधी अनुदान देण्याची मागणी

रोहित पवार, राजेश टोपेंसह (Rajesh Tope) 50 जणांना पाडणार...लक्ष्मण हाकेंचं विधान...मनोज जरांगेंना पोसणाऱ्या आणि ओबीसी आरक्षण पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना पाडण्याचा इशारा

मनोज जरांगेंचा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा.. विधानसभेसाठी आता काय रणनिती आखणार याची चर्चा... आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com