Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 17 फेब्रुवारी, 2025 दुपारी 12 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी सुशीलादेवी यांचे निधन
शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' सुरु असताना ठाकरे अँक्शन मोडवर; डॅमेज कंट्रोल...
लाडक्या बहिणी झाल्या आता लाडके भाऊ रडारवर? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सरकार निकष लावणार
जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचा बावनकुळेंनी विषयच संपवला; म्हणाले...
राजधानी दिल्ली भूकंपानं हादरली
आणखी 112 भारतीयांना घेऊन अमेरिकन लष्कारचे तिसरे विमान अमृतसरमध्ये दाखल!
आता काँग्रेसच्या सर्व नियुक्तींमध्ये देखील हर्षवर्धन सकपाळ पॅटर्नचं !
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.