BJP Politics Sarkarnama
महाराष्ट्र

Assembly Election 2024 : मोठी बातमी! भाजपची उमेदवार यादी जाहीर, पहिलं नाव...

Assembly Election 2024 BJP candidate list : नागपूर दक्षिणमधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आली असून कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Roshan More

Assembly Election : भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारीच्या यादीमध्ये पहिलेच नाव हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आली असून कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, जिंतूरमधून मेघना बोर्डीकर, धुळे शहरमधून अनुप अग्रवाल भोकरदनमधून संतोष दानवे, घाटकोपरमधून राम कदम आदींना उमेदवारी देण्यात आली आहे.

मतदारसंघ उमेदवार

1. नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस

2. कामठी - चंद्रशेखर बावनकुळे

3. शहादा - राजेश पाडवी

4. नंदुरबार - विजयकुमार कृष्णराव गावित

5. धुळे - अनुप अग्रवाल

6. सिंदखेडा - जयकुमार जितेंद्रसिंग रावल

7. शिरपूर - काशीराम वेचन पावरा

8. रावेर - अमोल जावळे

9. भुसावळ - संजय वामन सावकारे

10. जळगाव - सुरेश दामू भोळे

11. चाळीसगाव - मंगेश रमेश चव्हाण

12. जामनेर - गिरीश दत्तात्रेय महाजन

13. चिखली - श्वेता विद्याधर महाले

14. खामगाव - आकाश पांडुरंग फुंडकर

15. जळगाव (जामोद) - डॉ. संजय श्रीराम कुटे

16. अकोला पूर्व - रणधीर प्रल्हादराव सावरकर

17. धामगाव रेल्वे - प्रताप जनार्दन अडसद

18. अचलपूर - प्रविण तायडे

19. देवली - राजेश बकाने

20. हिंगणघाट - समीर त्र्यंबकराव कुणावर

21. वर्धा - पंकज राजेश भोयर

22. हिंगणा - समीर दत्तात्रेय मेघे

23. नागपूर दक्षिण - मोहन गोपालराव माते

24. नागपूर पूर्व - कृष्ण पंचम खोपडे

25. तिरोरा - विजय भरतलाल रहांगडाले

26. गोंदिया - विनोद अग्रवाल

27. अमगाव - संजय हनवंतराव पुरम

28. आमोरी - कृष्णा दामाजी गजबे

29. बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार

30. चिमूर - बंटी भांगडिया

31. वणी - संजीव रेड्डी बापुराव बोडकुरवार

32. राळेगाव - अशोक रामाजी उईके

33. यवतमाळ - मदन येरावार

34. किनवट - भीमराव रामजी केरम

35. भोकर - श्रीजया अशोक चव्हाण

36. नायगाव - राजेश संभाजी पवार

37. मुखेड - तुषार राठोड

38. हिंगोली - तानाजी मुटकुले

39. जिंतूर - मेघना बोर्डिकर

40. परतूर - बबनराव लोणीकर

41. बदनापूर - नारायण कुचे

42. भोकरदन - संतोष रावसाहेब दानवे

43. फुलंब्री - अनुराधाताई अतुल चव्हाण

44. औरंगाबाद पूर्व - अतुल सावे

45. गंगापूर - प्रशांत बंब

46. बगलान - दिलीप बोरसे

47. चंदवड - राहुल दौलतराव अहेर

48. नाशिक पूर्व - राहुल उत्तमराव ढिकाले

49. नाशिक पश्चिम - सीमा हिरे

50. नालासोपारा - राजन नाईक

51. भिवंडी पश्चिम - महेश प्रभाकर चौघुले

52. मुरबाड - किसन कथोरे

53. कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड

54. डोंबिवली - रवींद्र चव्हाण

55. ठाणे - संजय केळकर

56. ऐरोली - गणेश नाईक

57. बेलापूर - मंदा म्हात्रे

58. दहिसर - मनीषा चौधरी

59. मुलुंड - मिहिर कोटेचा

60. कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर

61. चारकोप - योगेश सागर

62. मालाड पश्चिम - विनोद शेलार

63. गोरेगाव - विद्या ठाकुर

64. अंधेरी पश्चिम - अमित साटम

65. विलेपार्ले - पराग अलवणी

66. घाटकोपर पश्चिम - राम कदम

67. वांद्रे पश्चिम - आशिष शेलार

68. सायन कोळीवाडा - कॅप्टन आर. तमिल सेल्वन

69. वडाळा - कालिदास कोळंबकर

70. मलबार हिल - मंगल प्रभात लोढा

71. कुलाबा - राहुल नार्वेकर

72. पनवेल - प्रशांत ठाकुर

73. उरन - महेश बाल्दी

74. दौंड - राहुल सुभाषराव कुल

75. चिंचवड - शंकर जगताप

76. भोसरी - महेश लांडगे

77. शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोळे

78. कोथरूड - चंद्रकांत पाटील

79. पर्वती - माधुरी मिसाळ

80. शिर्डी - राधाकृष्ण विखे

81. शेवगाव - मोनिका राजळे

82. राहुरी - शिवाजीराव भानुदास कर्डिले

83. श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते

84. कर्जत जामखेड - राम शिंदे

85. केज - नमिता मुंदडा

86. निलंगा - संभाजीपाटील निलंगेकर

87. औसा - अभिमन्यू पवार

88. तुळजापूर - राणाजगजितसिंह पाटील

89. सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख

90. अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी

91. सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख

92. माण - जयकुमार गोरे

93. कराड दक्षिण - अतुल भोसले

94. सातारा - शिवेंद्रराजे भोसले

95. कणकवली - नितेश राणे

96. कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक

97. ईचलकरंजी - राहुल आवाडे

98. मिरज - सुरेश खाडे

99. सांगली - सुधीर गाडगीळ

BJP candidate list

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT