Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 08 March 2026 च्या दुपारी 12 वाजेपर्यंच्या Top Ten राजकीय घडामोडी...
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर, नेमंक कारण काय?
"कितीही मोबदला दिला, तरी जमीन देणार नाही"; 'शक्तिपीठ'ला विरोध, महसूल मंत्र्यांसमोरच परभणीतील शेतकऱ्यांचा आक्रमक पावित्रा |
रामदास आठवले हे काय बोलून गेले ; म्हणे, 'मी सोबत आहे तोपर्यंत मोदी हेच पंतप्रधान राहतील'
वाहतूक कोंडीतून सुटका! पुणे विद्यापीठ चौकातून आता जा सुसाट! दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
वारंवार गुंगारा देणारा ‘पुष्पा’ अखेर जाळ्यात; नाशिक न्यायालयाच्या आवारातच वनपथकाने ठोकल्या बेड्या
इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम थेट पुण्यातील स्मशानभूमीवर, महापालिकेला घ्यावा लागला 'हा' मोठा निर्णय |
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.