Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 8 ऑक्टोबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
महायुतीच्या तीन जादूगारांची हातचलाखी; अंबादास दानवेंकडून पॅकेजचे पोस्टमार्टम
सावंतवाडी ते मालवण पंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर, पुरुषांचा पत्ता कट!
वो आ रहे है, बहुत 'पाॅलिटिक्स' होगा! 'डरकाळी' फोडण्याचं ठिकाण अन् तारीख ठरली; पण...
चंद्रकांत पाटलांनी आणखी एक खडा टाकला; 'शिक्षक'ची उमेदवारी मिळवताना इच्छुकांना घाम फोडणार...
राजन तेलींकडून नितेश राणेंवर वार! शिंदेंचा शिलेदार थेट तुटून पडला, आता बँकही देणार करारा जवाब