Top-10-News 2 Sarkarnama
विशेष

Top 10 News: निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस,ठाकरे बंधू एकत्र, मुश्रीफांवर सतेज पाटील भडकले,सहकार क्षेत्रात मोठी घडामोड...

Maharashtra Top 10 Headlines : जाणून घेऊयात गुरुवारी (ता. 29 ऑक्टोबर 2026) रात्री 9 वाजेपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील Top Ten घडामोडी....

Deepak Kulkarni

Maharashtra News: सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात गुरुवारी (ता. 29 ऑक्टोबर 2026) रात्री 9 वाजेपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील Top Ten घडामोडी....

SCROLL FOR NEXT